साखरपुड्यानंतर सासरी श्रीवर्धनला ‘असं’ झालं जावई प्रथमेश परबचं स्वागत

Anuradha Vipat

साखरपुडा

‘टाईमपास’ फेम प्रथमेश परबचा साखरपुडा १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पार पडला.

Prathamesh Parab

विवाहबंधनात अडकणार

येत्या २४ तारखेला प्रथमेश आणि क्षितिजा विवाहबंधनात अडकणार आहेत.

Prathamesh Parab

केळवणाचे फोटो शेअर

प्रथमेशने जानेवारी महिन्यात केळवणाचे फोटो शेअर करत साखरपुडा व लग्नाची तारीख जाहीर केली होती.

Prathamesh Parab

कोकणातील क्षितिजाच्या गावी

साखरपुडा सोहळा पार पडल्यानंतर प्रथमेश व क्षितिजा दोघेही जोडीने कोकणातील क्षितिजाच्या गावी पोहोचले आहेत. 

Prathamesh Parab

खास रांगोळी काढून स्वागत

क्षितिजाच्या गावच्या घरी प्रथमेशचं खास रांगोळी काढून स्वागत करण्यात आलं. यावर “वेलकम टू सासुरवाडी” असं लिहिण्यात आलं होतं. 

Prathamesh Parab

मैत्रीचं रुपांतर प्रेमात

प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं

Prathamesh Parab

बागेत लावा ही फुलं आणि वाढवा तुमच्या बागेचे सौंदर्य

येथे क्लिक करा