Anuradha Vipat
सई लोकूर लग्नाच्या तीन वर्षांनंतर तिच्या सासरी राहायला जाणार आहे.
सईने वैयक्तिक आयुष्यात ३० नोव्हेंबर २०२० मध्ये तीर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली आहे.
लग्नाच्या तीन वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ ला तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
सईचे सासर बंगळुरूला आहे. सई आणि तिचा पती तीर्थदीप बंगळुरूपासून दूर राहत होते
गेल्या वर्षी १० जुलैला दोघांनी बंगळुरूमध्ये नवीन घर विकत घेतले होते. आता या नव्या घरात सई राहायला जाणार आहे
याबाबत सईने तिच्या सोशल मीडियावर एक खास स्टोरी शेअर करीत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.