370 वर्षांआधी ताज महाल कसा दिसायचा? चला AI फोटोद्वारे भूतकाळात जाऊया

सकाळ डिजिटल टीम

AI फोटोजचा सोशल मीडियावर धुमाकूळ

AI फोटोजने सध्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहे. भविष्यात दिसणाऱ्या गोष्टींबरोबर भूतकाळातील फोटोजही एआय दाखवतंय.

Taj Mahal Construction Photo

ताजमहालाचे बांधकाम

AI ने ताजमहालाच्या बांधकामाचे फोटो जनरेट केले आहे.

Taj Mahal Construction Photo

या फोटोजमध्ये मजुर ताज महालाचे अर्धवट बांधकाम पूर्ण करताना दिसताय.

Taj Mahal Construction Photo

ताज महालाचा मुकुट

या फोटोजमध्ये तुम्ही बघू शकता मजुर ताज महालाच्या मुकुटाचे काम करताना दिसताय.

Taj Mahal Construction Photo

इंडियन आर्टिस्टने शेअर केले फोटो

या फोटोजना इंडिन आर्टिस्ट जो जॉन मुल्लरने इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे

Taj Mahal Construction Photo

या फोटोजना त्याने कॅप्शन लिहीले आहे "भूतकाळातील शाहजहानचा अविलक्षण महाल.'

Taj Mahal Construction Photo

AI द्वारे जनरेट केलेले बरेच फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taj Mahal Construction Photo