Sudesh
भगवान शिव हे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रयींपैकी एक. असं म्हणतात, की या तिघांमुळेच या विश्वाचे अस्तित्व टिकून आहे.
भगवान शिवाच्या या अवताराने राजा दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि त्याचा शिरच्छेद करून त्याला मृत्युदंड दिला. माधव कोहली या एआय आर्टिस्टने हे फोटो तयार केले आहेत.
ऋषी दुर्वासा हे भगवान शिवाच्या पहिल्या अवतारांपैकी एक मानले जातात. असे मानले जाते की ऋषी दुर्वास ज्याच्यावर कोपत असत, त्यांचे नेहमी कल्याण होते.
हनुमान हा भगवान शिवाचा रुद्र अवतार आणि सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. भगवान शिव या अवतारात वानराच्या रूपात जन्माला आले आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रामाच्या भक्तीमध्ये व्यतीत केले.
वृषभ अवतार हा भगवान शिवाच्या विशेष परिस्थितीत घेतलेल्या अवतारांपैकी एक आहे. या अवतारात भगवान शंकरांनी भगवान विष्णूच्या अहंकारी पुत्रांचा वध केला, असं मानलं जातं.
भगवान शंकराचा सहावा अवतार म्हणजे शरभवतार. शरभावतारामध्ये भगवान शंकराचे अर्धे हरीण (हरीण) आणि बाकीचे शरभ पक्षी (पुराणात वर्णण केलेले आठ पायांचे प्राणी जे सिंहापेक्षा बलवान होते) असे होते.
मुनी विश्वनर यांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाच्या वीरेश लिंगाची पूजा केली. त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांच्या पत्नीच्या गर्भातून अवतार घेण्याचे वचन दिले.
देवांचा अन्याय आणि खोटा अभिमान दूर करण्यासाठी शिवाने यक्ष अवतार धारण केला होता.
पार्वतीचे वडील हिमाचल यांच्याकडे आपल्या कन्येचा हात मागण्यासाठी भगवान शंकराने सुंतनर्तकाचा वेश धारण केला होता.
भगवान शंकर हे देवांचे दैवत आहेत. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचा तो तारणहारही आहे. भगवान शंकराचा भिक्षुवर्य अवतारातून हाच संदेश मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.