Bollywood Warriors: बॉलिवूड अभिनेते झाले इतिहासातील योद्धे, पाहा फोटो

Sudesh

एआय

बॉलिवूडमधील अभिनेते इतिहासातील योद्ध्यांच्या रुपात कसे दिसतील याची कल्पना साहिल या एआय आर्टिस्टने केली आहे.

Bollywood Warriors | eSakal

बॉलिवूड योद्धे

एआयच्या मदतीने हे फोटो तयार करण्यात आले आहेत. Sahixd या इन्स्टा हँडलवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Bollywood Warriors | eSakal

आयुषमान खुराना

इतिहासातील योद्ध्याच्या रुपात आयुषमान खुराना असा दिसेल.

Bollywood Warriors | eSakal

टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ या फोटोमध्ये एखाद्या कोरियन योध्याप्रमाणे दिसतोय.

Bollywood Warriors | eSakal

वरुण धवन

वरुण धवन तर महाभारतातील एखादं पात्र वाटत आहे.

Bollywood Warriors | eSakal

विद्युत जामवाल

विद्युत जामवाल योद्ध्याच्या रुपात अगदी डॅशिंग दिसतोय.

Bollywood Warriors | eSakal

सिद्धार्थ मल्होत्रा

हादेखील महाभारत किंवा रामायणातील एखादी व्यतिरेखा वाटतोय.

Bollywood Warriors | eSakal

कार्तिक आर्यन

कार्तिक योद्ध्याच्या रुपात एखाद्या सेनापतीप्रमाणे वाटत आहे.

Bollywood Warriors | eSakal

विकी कौशल

विकी कौशल देखील योध्याच्या रुपात अगदी डॅशिंग दिसतोय.

Bollywood Warriors | eSakal

सिद्धार्थ चतुर्वेदी

सिद्धार्थ तर ब्लॅक पँथरमधील एखादी व्यक्तिरेखा वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Warriors | eSakal