मृत व्यक्तीला पुन्हा आणू शकणार AI? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

मृत

मेलेला व्यक्ती पुन्हा परत येऊ शकत नाही

एआय

पण, एआयच्या मदतीने मृत व्यक्तींचा आवाज आणि त्याच्या सारखे दिसणारे रोबोट निर्माण केले जाऊ शकते

शक्य

सध्याच्या एआयच्या जगात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत

मॉडेल

एआय आधारित मॉडेलने खूप साऱ्या गोष्टी सोप्या केल्या आहेत

नकल

आवाज आणि त्याच्या अस्तित्वाची हुबेहुब नकल केली जाऊ शकते

सॅम्पल

आवाजाला कॉपी करण्यासाठी आपल्याला केवळ एका आवाजाचा नमुना आवश्यक असतो

होलोग्राम

दुसरीकडे, होलोग्राम तंत्रज्ञानाच्या मदतीने बोट्स त्या व्यक्तीचे कृत्रिम शरीर निर्माण करु शकतो

तंत्रज्ञानात

असे असले तरी या तंत्रज्ञानात खूप प्रगती आवश्यक आहे

रिस्क

अशा प्रकारच्या एआय मॉडेलची एक काळी बाजू देखील आहे

दुरुपयोग

आवाजाचा वापर करुन एखाद्याच्या आवाजाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI model that can bring back the dead person know fact knp94