AI ची भविष्यवाणी! जगाच्या सर्वनाशाची तयार केली दृश्ये

Amit Ujagare (अमित उजागरे)

सर्व दावे फेल

जग संपणार असल्याचे आजवर अनेक दावे करण्यात आले पण प्रत्येकवेळी ते खोटे असल्यांच समोर आलं आहे.

Google AI

AI ची भविष्यवाणी

पण आता तर AI देखील जग संपणार असल्याची भविष्यवाणी करु लागलं आहे.

Google AI

काय आहे भविष्यवाणी?

'दि युएस सन' च्या दाव्यानुसार, जग नष्ट होतानाची दृश्ये कशी असतील हे सांगितलं आहे.

Google AI

न्यूक्लिअर वॉर

अणु युद्धामुळं जग नष्ट होऊ शकतं असं भाकीत एआयनं केलं आहे.

Google AI

नैसर्गिक संकटं

महापुरासारख्या नैसर्गिक संकटामुळं भयंकर प्रलय येऊन जग नष्ट होईल याची दृश्ये समोर आली आहेत.

Google AI

उल्का वर्षाव

पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर उल्कावर्षाव होऊन त्यामध्ये महाकाय डायनासोर संपले तसा माणुसही संपेल, असं म्हटलंय.

Google AI

तापमान वाढेल

पृथ्वीवरच तापमान वाढून पृथ्वीवरील सर्वकाही बेचिराख होईल, याचीही दृश्ये एआयनं विकसित केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google AI