Anuradha Vipat
टायरमध्ये नायट्रोजन हवा भरणे योग्य मानले जाते, जे सामान्य हवेपेक्षा जास्त फायदेशीर असते
चला तर मग पाहूयात कारच्या टायरमध्ये कोणती हवा भरावी आणि कोणत्या हवेमुळे तुमचा फायदा होईल
नायट्रोजन एअर टायरमध्ये गळतीची समस्या उद्भवत नाही. अशा स्थितीत टायरमध्ये वारंवार हवा भरण्याचीही गरज भासत नाही
सामान्य हवेबद्दल बोलायचे झाले तर, दर 10 ते 15 दिवसांनी टायरमध्ये हवा भरावी लागते आणि त्यात गळतीची समस्याही अधिक दिसून येते.
टायरमध्ये गळतीची समस्या सामान्य हवा भरल्यामुळे देखील होऊ शकते
सामान्य हवेच्या तुलनेत नायट्रोजन हवेचा वापर कार आणि बाइकच्या मायलेजवरही परिणाम करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.