सकाळ डिजिटल टीम
CPCB च्या १९ नोव्हेंबरच्या डेटा नुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहरे
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये काही दिवसापासून तीव्र वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. दिल्लीचा ४६० च्या AQI सह उच्च पातळीवर वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
गुरुग्राममध्ये वातावरण गंभीर झाल्याने अनेक रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मंगळवारी गंभीर श्रेणीत एक्यूआय ४०२ होता.
गाझियाबादच्या हवेची गुणवत्ता सध्या ४३४ च्या AQI गंभीर श्रेणीत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाममुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे.
हाजीपूरचा शेजारच्या प्रदेशातील प्रदूषणचे परिणाम येथे होत आहे. त्यामुळे ४०४ च्या AQI गंभीर श्रेणीत आहे.
उत्तर प्रदेशातील हापुड़ शहराचा ४१९ च्या AQI गंभीर श्रेणीत आहे.
बुलंदशहरमध्ये सध्याच्या हवामानामुळे चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे ४१६ च्या AQI गंभीर श्रेणीत आहे.
बललभगढ़मध्ये बदलत्या हवामानमुळे शहर ४०० AQI गंभीर श्रेणीत आहे.
धारूहरात दाट धुक्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे ३७७ AQI गंभीर श्रेणीत आहे.
ग्रेटर नोएडामध्ये नागरिकांना दम्याचा त्रास होत आहे. त्यामुळे ३७२ च्या AQI गंभीर श्रेणीत आहे.
जिंद शहराचा थंड हवनाम आणि वायू प्रदूषणाने अनेक नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे ३५८ च्या AQI गंभीर श्रेणीत आहे.
योगाने मिळवा सुंदर चेहरा आणि तरुण दिसण्याचा गोड फायदा