ऐश्वर्या–आराध्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

व्हिडीओ

ऐश्वर्या राय आणि लेक आराध्या बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Aishwarya-Aaradhya

प्रश्नचिन्ह

व्हिडीओमध्ये दोघींसोबत अभिषेक नसल्यामुळे चाहत्यांनी देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Aishwarya-Aaradhya

व्हिडीओची चर्चा

सध्या सर्वत्र ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे.

Aishwarya-Aaradhya

लग्नात...

ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या लग्नात वेगळी सामिल झाली होती

चाहत्यांनी...

बच्चन कुटुंबियांना एकत्र आणि ऐश्वर्या – आराध्या यांना वेगळं पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

नाराजी व्यक्त

व्हायरल व्हिडीओवर चाहते कमेंट करत नाराजी व्यक्त करत आहेत

नात्याची चर्चा

आता  सध्या सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट

येथे क्लिक करा