ऐश्वर्याने थेट केले आलिया भट्टबद्दल भाष्य

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Aishwarya rai

फॅन फॉलोइंग

ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Aishwarya rai

खुलासा

आता ऐश्वर्याने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे

Aishwarya rai

भाष्य

मुलाखतीत ऐश्वर्याने थेट आलिया भट्ट हिच्याबद्दल भाष्य केले आहे

Aishwarya rai

फायदा

करण जोहरमुळे आलिया भट्टच्या करिअरला खूप मोठा फायदा झाल्याचे ऐश्वर्या रायने म्हटले आहे.

Aishwarya rai

जास्त छान...

पुढे ऐश्वर्या राय म्हणाली की, मी आलियाला म्हटले की खरोखरच तुझ्यासाठी हे खूप जास्त छान आहे.

Aishwarya rai

संघर्ष

पुढे ऐश्वर्या राय म्हणाली की, सुरूवातीपासूनच करणने तिला खूप सपोर्ट केला आहे . तिला कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला नाही.

Aishwarya rai

विशाखा सुभेदार यांनी व्यक्त केलं जान्हवी किल्लेकरबद्दल मत

येथे क्लिक करा