इंडस्ट्रीतील 'या' गोष्टीमुळे ऐश्वर्याला होतो त्रास

Anuradha Vipat

त्रास

नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याला इंडस्ट्रीतील कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो असं विचारलं होतं.

Aishwarya

वक्तव्य

यावर ऐश्वर्या म्हणाली, आता माझ्याकडे बोलायची संधी आहे. मला माहीत नाही की हे फक्त याच इंडस्ट्रीचं वास्तव आहे की नाही कारण हे एक सामान्य वक्तव्य आहे.

Aishwarya

प्रयत्न

पुढे ऐश्वर्या म्हणाली, इंडस्ट्रीची मानसिकता ही खेकड्यासारखी आहे. सर्व खेकडे टोपलीत आहेत आणि त्यापैकी एक सर्व त्रास सहन करून, संघर्ष करून त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो.

Aishwarya

मदत करण्याऐवजी

पुढे ऐश्वर्या म्हणाली, त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी आणि मदत करण्याऐवजी ते फक्त त्याला मागे ओढतात आणि म्हणतात, ‘आमच्याबरोबरच राहा, इथेच पडून राहा, तू कुठेच जायचं नाही

Aishwarya

चर्चेत

ऐश्वरा राय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Aishwarya

नात्यात दुरावा

ऐश्वर्या व तिचा पती अभिषेक बच्चनच्या नात्यात दुरावा आला आहे असं म्हटलं जात आहे.

Aishwarya

मिस वर्ल्ड

ऐश्वर्या राय १९९४ मध्ये मिस वर्ल्ड झाली होती.

Aishwarya

ट्रेलर लाँचवेळी रश्मिकाने केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा

Rashmika's statement | esakal
येथे क्लिक करा