असे लांबसडक केस कसे होतात माहितीये

Vaishali Patil

प्रत्येक महिलेला लांब आणि दाट केस हवे असतात. ते त्याच्या सौंदर्यात कमालिची भुमिका बजावतात.

aishwarya narkar

ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री आहेत. त्याचे लांबसडक केस अनेकांना मोहित करतात.

aishwarya narkar

घरगुती उपाय

लांब केसांसाठी काही खास घरगुती उपाय नक्कीच ट्राय करायला हवे.

aishwarya narkar

अंडी

अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात कारण त्यात प्रोटीन असते. लांब केसांसाठी तुम्ही अंडी लावू शकतात.

Aishwarya Narkar

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचाही वापर देखील केसांसाठी उपयुक्त ठरतो.

Aishwarya Narkar

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलचा वापर केसांमध्ये केल्याने केसांची वाढ लवकर होते आणि ते मजबूत बनतात.

Aishwarya Narkar

खोबरेल तेल

खोबरेल तेल देखील केसांसाठी खुप लाभदायक आहे. त्याच्या वापराने कोंड्याची समस्या कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

aishwarya narkar son family and other unknown facts | SAKAL