प्रणाली मोरे
ऐश्वर्या नारकर पन्नाशीतही इतकी फिट कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
गेल्या काही वर्षात ऐश्वर्यानं स्वतःला खूप बदललंय असं तिच्याकडे पाहिल्यावर राहून राहून वाटतं.
ऐश्वर्या नारकर योगसाधनेच्या माध्यमातून स्वतःला फिट ठेवते.
सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर अनेकदा आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
ऐश्वर्या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारत आहे.
तिच्या रुपाली या भूमिकेला चांगली पसंतीही मिळताना दिसत आहे.
ऐश्वर्यांना तिच्या संपूर्ण करिअरमध्ये इतकी कट्टर खलनायकी भूमिका पहिल्यांदाच साकारली आहे.
ऐश्वर्यानं हॉट पॅंट आणि टी-शर्टवर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया नोंदवल्यात. कुणी तिला म्हटलंय,'लेडी अनिल कपूर' तर कुणी 'बोलती बंद केलीस' असं लिहिलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.