'बिग बॉस'च्या ऑफरबद्दल ऐश्वर्या नारकरांचं स्पष्टचं उत्तर?

Anuradha Vipat

अंतिम टप्प्यात

बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

Aishwarya Narkar

चर्चा

सध्या सर्वत्र या पर्वाच्या ग्रँड फिनालेची चर्चा रंगली आहे.

Aishwarya Narkar

प्रश्न

आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या चाहत्याने ‘बिग बॉस’बद्दल प्रश्न विचारला आहे .

Aishwarya Narkar

इन्स्टाग्रामवर...

नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं.

Aishwarya Narkar

प्रश्न

यात “बिग बॉस’ची ऑफर आली तर स्वीकारणार का?” असा प्रश्न ऐश्वर्या नारकर यांच्या चाहत्याने त्यांना विचारला.

Aishwarya Narkar

उत्तर

त्यावर ‘नाही’ असं एका शब्दात ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर दिलं.

Aishwarya Narkar

सक्रिय

ऐश्वर्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. 

Aishwarya Narkar

श्रद्धा कपूर शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला

येथे क्लिक करा