भाऊ कशाला स्वतःची...युजरच्या 'त्या' कमेंटला ऐश्वर्या नारकरचं प्रत्युत्तर

Anuradha Vipat

ओळख

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Aishwarya Narkar

सक्रीय

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही कायम प्रचंड सक्रीय असतात.

Aishwarya Narkar

पोस्ट

नुकताचं असाच एक व्यायामाचा व्हिडिओ ऐश्वर्या नारकरांनी पोस्ट केला होता.

Aishwarya Narkar

कमेंट

'मॉर्निंग वाइब्स' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं होतं. त्यावर अ एक युजरने 'जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस', अशी कमेंट केली होती

Aishwarya Narkar

इन्स्टाग्राम स्टोरी

त्यावर त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्या युजरच्या कमेंटला प्रत्युत्तर दिल आहे

Aishwarya Narkar

प्रत्युत्तर

त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर 'भाऊ कशाला स्वतःची लायकी दाखवता' असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

Aishwarya Narkar

म्हणून गुरमीत चाैधरीने तब्बल १४ वर्षांपासून खाल्ला नाही समोसा

येथे क्लिक करा