...अन् चाहत्यांचा जीव भांड्यात पडला

सकाळ डिजिटल टीम

एकेकाळी बॉलिवूडला आपल्या बोटांच्या तालावर नाचवणारी नटी ऐश्वर्या राय

ऐश्वर्याचे आजही कोट्यवधी फॉलोअर्स आहेत

नुकतंच काही दिवसांपूर्वी ती आणि पती अभिषेक वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या

मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचं नंतर स्पष्ट झालं, त्यानंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला

अभिषेक-ऐश्वर्याच्या जोडीवर जीवापाड प्रेम करणारे रसिक आहेत

त्यामुळे दोघांमध्ये किंबहूना बच्चन कुटुंबात कुठलाही कलह असू नये, अशीच चाहत्यांची अपेक्षा असते

त्यानंतर ऐश्वर्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते

आजही रसिकांना ऐश्वर्याच्या नव्याकोऱ्या भूमिकेची प्रतीक्षा आहे

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal
येथे क्लिक करा