सकाळ वृत्तसेवा
सध्या कौटुंबिक कारणांमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय चर्चेत आहे
एकेकाळी संपूर्ण बॉलिवूडला बोटांवर नाचवणारी ही अभिनेत्री
ऐश्वर्या द ऐश्वर्या होण्यामागे तिचं अफाट सौंदर्य आणि वेड लावणारे डोळे आहेत
एवढंच नाही तर कसदार अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरीची जादू वाखाणण्याजोगी आहे
ऐश्वर्याचे काही गाजलेले डायलॉग्स बघूया... हर प्रेम की बुनियाद विश्वास हैं- जोधा अकबर
''मोहब्बत बहुत खूबसूरत होती हैं, तो क्या हुआ अगर वो अपने साथ थोडासा दर्द लाती हैं- मोहब्बतें
मैं किसी की जरुरत नहीं, ख्वाईश बनना चाहती हूं- ऐ दिल है मुश्किल
परछाई बोलती कहां हैं, सिर्फ चलती हैं चुपचाप- धूम २
कभी कभी इंसान कुछ नहीं कहकर भी, सब कुछ कह देता हैं- हम दिल दे चुके सनम
असे कमाल संवाद आणि आवाजातला ग्रेस यामुळे तरुणपणीची ऐश्वर्या आजही स्मरणात आहे