Anuradha Vipat
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत आहे की ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनसोबत घटस्फोट घेणार आहे
आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याला विचारण्यात आले होते की, घराच्या बाहेर पडताना कोणते काम न विसरता करते?
यावर ऐश्वर्या म्हणाली की मी कधीच मस्कारा आणि आयलाईनर लावल्याशिवाय घराच्याबाहेर पडत नाही
2007 मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आहे
अभिषेक आणि ऐश्वर्याची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे.