ऐश्वर्या रायने दिलं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

ऐश्वर्या राय

अभिनेत्री ऐश्वर्या रायने यंदाच्या वर्षीही ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला हजेरी लावली होती

Aishwarya Rai

लूक

आता कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचे दोन्ही लूक काही खास नसल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत

Aishwarya Rai

डिझाइन

मुलाखतीत ऐश्वर्या तिच्या पहिल्या लूकविषयी म्हणाली, “माझा रेड कार्पेटवरील लूक हा शेन आणि फाल्गुनी पिकॉक या माझ्या खास मित्रांनी डिझाइन केला होता. माझ्यासाठी तो फक्त जादुई होतं.

Aishwarya Rai

हजेरी

ऐश्वर्याने 2002 मध्ये सर्वांत पहिल्यांदा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.

Aishwarya Rai

उपस्थित

यंदाच्या वर्षी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत असतानाही ही पट्टी बांधून रेड कार्पेटवर उपस्थित होती. 

Aishwarya Rai

ट्रोलर्स

आता मात्र सगळ्या ट्रोलर्सना ऐश्वर्याने न जुमानता तिला तो ड्रेस खूप आवडल्याचं म्हटलं आहे

अभिनेत्री सुजैन खान लवकरचं अडकणार लग्नबंधनात, चर्चांणा उधाण

येथे क्लिक करा