Anuradha Vipat
घटस्फोटाच्या बातम्यांमुळेऐश्वर्या राय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या रायच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय होता असं म्हटलं जातं
विवेक ओबेरॉयचे ऐश्वर्या रायवर खूप प्रेम होते. तो तिच्यासाठी पूर्णपणे वेडा झाला होता
विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायला तिच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त 30 भेटवस्तू दिल्या होत्या.
विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं.
विवेक ओबेरॉयच्या आधी ऐश्वर्या राय सलमान खानला डेट करत होती.
आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा आहे