ऐश्वर्या रायने तिच्यामधील आणि अभिषेकमधील मतभेदाबाबत केला खुलासा

Anuradha Vipat

चर्चेत

ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाव आहे

Aishwarya Rai

काही दिवसांपूर्वीच...

ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच आपल्या लेकीसोबत विदेशात जाताना दिसली.

Aishwarya Rai

घटस्फोट

आता ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातं आहे .

Aishwarya Rai

व्हिडीओ व्हायरल

आता ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे

Aishwarya Rai

खुलासे

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय आपल्या आणि अभिषेक बच्चनबद्दल अत्यंत मोठे खुलासे करताना दिसत आहे

Aishwarya Rai

मतभेदावर

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय तिच्यामधील आणि अभिषेकमधील मतभेदावर स्पष्ट बोलताना दिसत आहे

Aishwarya Rai

व्यक्तिमत्त्व

ऐश्वर्या राय म्हणाली की, माझ्याlतील आणि अभिषेकमधील मतभेद तशी आमची वैयक्तिक बाब आहे. आम्ही दोघे खूप मजबूत विचारशील व्यक्तिमत्त्व आहोत

काजोलने लग्नावेळी अजय देवगणला घातली होती अट

येथे क्लिक करा