ऐश्वर्या रायचा SIIMA 2024 मधली 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Aishwarya Rai

SIIMA 2024...

आता नुकताच ऐश्वर्या राय ही दुबईमध्ये SIIMA 2024 मध्ये पोहोचली होती.

Aishwarya Rai

हिच्यासोबत...

यावेळी ऐश्वर्यासोबत आराध्या बच्चन ही पोहोचली होती . 

Aishwarya Rai

पोझ

यावेळी ऐश्वर्या राय फोटोसाठी पोझ देत होती

Aishwarya Rai

प्रेमाने

तसेच त्यावेळी ऐश्वर्या राय ही प्रेमाने आपल्या मुलीला किस देताना दिसली.

Aishwarya Rai

व्हायरल

आता याचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Aishwarya Rai

प्रेम

या व्हिडीओमधून ऐश्वर्या आणि तिच्या मुलीमधील प्रेम दिसत आहे.

Aishwarya Rai

मुलीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

येथे क्लिक करा