Anuradha Vipat
ऐश्वर्या राय लॉरियची ब्रँड ॲम्बेसेडर आहे
यावेळी ऐश्वर्याने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता
रॅम्प वॉकदरम्यान फ्लाइंग किस आणि त्यानंतर नमस्ते करत ऐश्वर्याने सर्वांची मनं जिंकली.
ऐश्वर्याच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे ऐश्वर्याच्या हातातील लग्नाची अंगठी चर्चेचा विषय ठरला आहे