Anuradha Vipat
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पण यावर अभिषेक – ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही
एका मुलाखतीत ऐश्वर्याला लेक आराध्याला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारण्यात आला होता
यावर ऐश्वर्या म्हणाली, ‘मला असा वाटतं आराध्यासाठी माझा एकच सल्ला असले आणि तो म्हणजे स्वतः सोबतच शांततेत आणि आनंदाने राहा, असं केल्यामुळे आराध्या एक चांगली व्यक्ती नक्कीच होईल
पुढे ऐश्वर्या म्हणाली होती, मी आराध्या हिला ब्यूटी टिप्स देईल, खूप पाणी पी,सकस आहार घे, आणि केसांची काळजी घे
सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात.
2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्या बच्चन हिला जन्म दिला आहे