नव्या नवेली नंदावर भडकले ऐश्वर्याचे चाहते

Anuradha Vipat

फोटोवर कमेंट

श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदाने ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष करत आलिया भट्टच्या फोटोवर कमेंट केले आहे

navya Nanda naweli

चाहते

यामुळे ऐश्वर्या रायचे चाहते संतापले आहेत.

navya Nanda naweli

डेब्यू

रॅम्पवर ऐश्वर्या राय हिचा जलवा पाहला मिळाला, तर दुसरीकडे आलिया भट्ट हिने डेब्यू केलं आहे .

navya Nanda naweli

लक्षवेधी कमेंट

आता नव्याने आलियाच्या फोटोंवर केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे.

navya Nanda naweli

कमेंट करणं

आलियाच्या पोस्टवर कमेंट करणं नव्याला महागात पडलं आहे.

navya Nanda naweli

ट्रोल

नव्याने कमेंट केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

navya Nanda naweli

लक्ष

एक नेटकरी म्हणाला आहे की, ‘थोड लक्ष स्वतःच्या मामीकडे देखील दे

navya Nanda naweli

श्रद्धा आणि आदित्यची भेट अन् ‘आशिकी 2’ मधील 'तो' सीन

येथे क्लिक करा