आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची १२ वर्षांची मुलगी आराध्या नेहमीच चर्चेत असतात

Aishwarya and Aaradhya

 आराध्या

आराध्या आई ऐश्वर्या रायसोबत देखील नेहमीच दिसत असते

Aishwarya and Aaradhya

प्रश्न

आता यावरुन नेटकऱ्यांनी ती शाळेत जाते की नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Aishwarya and Aaradhya

उत्तर

या नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला ऐश्वर्याने एका मुलाखतीमध्ये सोडेतोड उत्तर दिले आहे.

Aishwarya and Aaradhya

प्लान

ऐश्वर्या म्हणाली,मी आराध्याच्या शाळेचा एकही खाडा न होता बाहेर जाण्याचा प्लान करत असते.

Aishwarya and Aaradhya

प्लानिंग

कधी कुठे कसे जायचे? कोणती फ्लाइट आहे? याचे नियोजन करायला मी शिकले आहे. मी सगळे प्लानिंग एकदम व्यवस्थित करते असे ऐश्वर्या म्हणाली आहे.

Aishwarya and Aaradhya

कान्स 2024 मध्ये शोभिता धुलिपालाचा गोल्डन लूक

येथे क्लिक करा