अजय देवगनने सांगितले त्याच्या आयुष्यातील 'ते' काळे सत्य

Anuradha Vipat

पॉडकास्टमध्ये...

अभिनेता अजय देवगन हा एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता

Ajay Devgan

खुलासे

पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत .

Ajay Devgan

टीनएजमध्ये...

या पॉडकास्टमध्येमध्ये अजय देवगनने म्हटलं की, मी टीनएजमध्ये असतानाच दारू प्यायला सुरुवात केली होती.

Ajay Devgan

दारू प्यायला सुरुवात...

पुढे अजय देवगनने म्हटलं की, माझं वय जेव्हा पंधरा वर्ष होतं तेव्हा मी दारू प्यायला सुरुवात केली.

Ajay Devgan

पूर्णपणे चुकीचं

यावेळी बोलताना अजय देवगनने असं म्हटलं की इतक्या कमी वयात जर तुम्ही दारू पीत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे अशी चूक तुम्ही करू नका.

Ajay Devgan

पीयर प्रेशर

पुढे अजय देवगनने म्हटलं की, अजय देवगनने सांगितलं की मला वाटत हे कदाचित पीयर प्रेशरमुळे झालं असेल.

Ajay Devgan

पंधराव्या वर्षापासून...

पुढे अजय देवगनने म्हटलं की, मित्रांच्या संगतीचा परिणाम असावा माझ्या मित्रांमुळेच मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून दारू प्यायला लागलो.

Ajay Devgan

'हा' आहे भारतातील सर्वात महागडा गायक

येथे क्लिक करा