अजय देवगणचा माधुरी दिक्षीतबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

काळ

माधुरी दीक्षित हिने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे.

Ajay Devgan's revelation about Madhuri Dixit

करिअरमध्ये...

माधुरी दीक्षित हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

Ajay Devgan's revelation about Madhuri Dixit

जोडी

विशेष म्हणजे माधुरी दीक्षित आणि अजय देवगणची जोडी लोकांना प्रचंड आवडलेली आहे.

Ajay Devgan's revelation about Madhuri Dixit

काम

अजय देवगण आणि माधुरी दीक्षित यांनी ‘ये रास्ते हैं प्यार के’ या चित्रपटात सोबत काम केले आहे

Ajay Devgan's revelation about Madhuri Dixit

खुलासा

आता अजय देवगणने माधुरी दीक्षित हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला.

Ajay Devgan's revelation about Madhuri Dixit

शूटिंगच्या वेळी

अजय देवगण म्हणाला की, चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी आम्ही सर्वजण बसलो होतो आणि तिथे माधुरी दीक्षित आली. ती इतकी जास्त सुंदर दिसत होती की, मी तिच्याकडेच बघत राहिलो.

Ajay Devgan's revelation about Madhuri Dixit

निशाण

पुढे अजय देवगण म्हणाला, त्यावेळी माझ्या हातामध्ये सिगारेट होती आणि माझ्या लक्षातच राहिले नाही की, आपल्या हातात सिगारेट आहे.त्यावेळी माझा चेहरा थोडासा जळाला, हेच नाही तर माझ्या चेहऱ्यावर आजही तो निशाण आहे. 

Ajay Devgan's revelation about Madhuri Dixit

मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात श्रद्धा कपूरचे आलिशान घर

येथे क्लिक करा