Anuradha Vipat
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फूल और कांटे' चित्रपटातून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
सिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याआधी अजयला त्याच्या रंगरुपावरून आणि चेहऱ्यावरून खूपच ऐकावे लागले होते.
टीव्ही शो 'आपकी अदालत'मध्ये त्याने याबाबतचा किस्सा सांगितला होता
रजत शर्मा विचारले होते की, जेव्हा तुम्ही चित्रपटसृष्टीत आलात आणि त्याआधी तुम्ही त्यात पाऊल टाकले होते, तेव्हा ट्रेडच्या पंडितांनी म्हटले होते की, असा लूक असलेला नायक कसा बनू शकतो?
यावर उत्तर देताना अजय देवगणने सांगितले की, मलाही त्यांनी याबाबत सांगितले होते. मात्र, आता जे झालं ते झालं. ते पंडित आता चुकीचे ठरले आहेत
अजय देवगणचे वडील वीरु देवगण हे बॉलिवूडमधील नावाजलेले स्टंट दिग्दर्शक होते.