अजिंक्य राऊतने सांगितल्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा, म्हणाला...

Anuradha Vipat

अजिंक्य राऊत

मन उडू उडू झालं’ या मालिकेमधून अजिंक्य राऊत घराघरात पोहचला.

Ajinkya Raut

लग्नाबाबत खुलासा

आता नुकत्याच एका मुलाखतीत अजिंक्यने आपल्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

Ajinkya Raut

मुख्य म्हणजे ती...

अजिंक्य म्हणाला, मला माझी होणारी बायको खूप पैसे असलेली किंवा शौकिन असलेली असावी असं अजिबात नाहीये. ती खूप साधी असावी, जिच्याबरोबर बसून मला गप्पा मारता येतील. आमच्यात पुढे काहीतरी संवाद व्हावा अशी मुलगी हवी आहे आणि मुख्य म्हणजे ती दिसायला गोड हवी

Ajinkya Raut

लग्नाचा कोणताच विचार नाही

लग्न कधी करणार याबाबतही अजिंक्यने खुलासा केला आहे. तो म्हणाला, सध्या मी कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे पुढील काही वर्ष माझा लग्नाचा कोणताच विचार नाही.

Ajinkya Raut

राजवीर हे पात्र

सध्या अजिंक्य ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’मध्ये झळकत आहे. या मालिकेत त्याने राजवीर हे पात्र साकारले आहे

Ajinkya Raut

विठ्ठलाची भूमिका

अजिंक्यची ‘विठू माऊली’ या मालिकेत त्याने साकारलेली विठ्ठलाची भूमिका चांगलीच गाजली. 

Ajinkya Raut

‘भूल भूलैया ३’मध्ये पुन्हा दिसणार का विद्या बालन?

येथे क्लिक करा