अजित पवार घालत असलेल्या गुलाबी रंगाचे महत्त्व काय

Chinmay Jagtap

अजित पवार

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार सध्या खूप चर्चेत आहे

Ajit Pawar psychological importance of the pink colour jacket lifestyle news

जॅकेट

अजित पवार गेल्या काही दिवसांपासून गुलाबी रंगाचा जॅकेट घालत असल्याची चर्चा आहे

Ajit Pawar psychological importance of the pink colour jacket lifestyle news

महत्त्व

मात्र या गुलाबी रंगाचे महत्त्व तुम्हाला माहित आहे का?

Ajit Pawar psychological importance of the pink colour jacket lifestyle news

आनंद

असं म्हणतात की, गुलाबी रंग आनंद देऊन जातो. या रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही

Ajit Pawar psychological importance of the pink colour jacket lifestyle news

एनर्जी

सर्जनशीलपणाचा एक उत्तम नमुना म्हणून गुलाबी रंगाकडे पाहिले जाते.यामध्ये एनर्जी असते असे म्हटले जाते

Ajit Pawar psychological importance of the pink colour jacket lifestyle news

आकर्षित

गुलाबी रंग समोरच्याला आकर्षित करतो असे म्हटले जाते.

Ajit Pawar psychological importance of the pink colour jacket lifestyle news

रेफ्रेशिंग

काहींना गुलाबी रंग बघिल्यानंतर रेफ्रेशिंग वाटतं असे म्हटले जाते. थकवा गुलाबी रंगामुळे निघून जातो असे म्हटले जाते

Ajit Pawar psychological importance of the pink colour jacket lifestyle news

केळी खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा