Vaibhav Mane
अजित पवार म्हंटल कि पहिल्यांदा डोक्यात येते काम होणार म्हणजे होणार, नसेल होणार तर नाही होणार असं तोंडावर सांगणार नेता.
निष्ठावंत कार्यकर्ता ओळखून त्याला राजकारणात संधी देण्यासाठी अजित पवार नेहमी अग्रेसर असतात.
अजित पवारांना कार्यकर्त्यांचं दुखणं पटकन समजत.
इतर राजकारण्यांच्या तुलनेत अजित पवारांची प्रशासनातील पकड अतिशय मजबूत आहे.
अजित पवारांची ही गोष्ट अनेकांना माहित नसेल की नवीन चांगली गोष्ट दुसऱ्यांकडून शिकून ती दैनंदिन जीवनात अंमलात आणतात.
अजित पवार यानां झोपायला किती हि वेळ झाला तरी सकाळी ठरलेल्या वेळेत उठून कामाची सुरुवात करता या बाबतीत त्यांची राज्यभर चर्चा असते.
अजित पवार त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे राज्यात चर्चेत असतात. राजकारणात स्पष्ट वक्तेपणा ठेवणे खूप अवघड असते.
अजित पवार असे नेते आहेत कि ते शांत बसले तरी चर्चा होते, बोलले तरी चर्चा होते.
राज्याचा सूक्ष्म अभ्यास असणाऱ्या नेत्यांपैकी ते आहेत.
अजित पवार वेळेचे फार पक्के आहेत.
अजित पवारांनी जर एखादी गोष्ट ठरवली, तर ती पूर्णच करता मग काहीही होवो.
अजित पवारांचा तरुणपणातील फोटो
त्यांची मत दोन्ही बाजूंनी बॅलन्स करणारी असतात.
मिश्किल विनोदासाठी अजित पवार चांगलेच चर्चेत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.