खिलाडी अक्षयचा सरफिरा 'या' दिवशी होणार रिलीज

priyanka kulkarni

अभिनय

अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.

Akshay Kumar | sakal

आगामी चित्रपट

अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

Akshay Kumar | sakal

सरफिरा

अक्षयचा सरफिरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kumar | sakal

रिलीज डेट

अक्षयनं सरफिरा या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Akshay Kumar | sakal

अक्षयचा सरफिरा हा चित्रपट 12 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kumar | sakal

ट्रेलर

सरफिरा या चित्रपटाचा ट्रेलर 18 जून रोजी रिलीज केला जाणार आहे.

Akshay Kumar | sakal

दिग्दर्शन

सरफिरा या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केलं आहे.

Akshay Kumar | sakal

स्टार कास्ट

परेश रावल, राधिका मदन आणि सीमा बिस्वास हे कलाकार सरफिरा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Akshay Kumar | sakal

अक्षयच्या सरफिरा या चित्रपटाचे लेखन सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी केले आहे./SlS

Akshay Kumar | sakal

विराट- अनुष्काच्या अलिबागमधल्या आलिशान बंगल्याची किंमत ठाऊक आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

virat kohli anushka sharma | SAKAL
<strong>येथे क्लिक करा</strong>