अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याला दिली एवढी कोटी देणगी

Anuradha Vipat

देणगी

अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्यासाठी मोठी देणगी दिली आहे.

Akshay Kumar

मदत

अक्षय कुमार हा लोकांची नेहमी मदत करत असतो. 

Akshay Kumar

जबाबदारी

दर्ग्याच्या नुतनीकरणाची जबाबदारी अक्षयने घेतल्याचे समोर आले आहे

Akshay Kumar

दान

यासाठी अक्षयने १ कोटी २१ लाख रुपये दान केले आहेत.

Akshay Kumar

कौतुक

अक्षयचा हा दिलदारपणा पाहून अनेकांनी कौतुक केले आहे.

Akshay Kumar

कोट्यवधी रुपयांची मदत

अक्षय कुमारने अयोध्ये मधील राम मंदिराच्या उभारणीच्यावेळी कोट्यवधी रुपयांची मदत केली होती.

Akshay Kumar

प्रदर्शित

लवकरच अक्षयचा 'खेल खेल में' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

Akshay Kumar

धर्मेंद्र यांची विनेश फोगटसाठी खास पोस्ट

येथे क्लिक करा