'या' अभिनेत्रीसोबत होते अक्षय कुमारचे अफेअर

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या यशामुळे चांगलाच चर्चेत आहे

Akshay Kumar

अफेअर

अक्षयचे अनेक अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचं बोललं जातं.

Akshay Kumar

नाव

अक्षय कुमारचे नाव अभिनेत्री रेखासोबतही जोडले गेले आहे

Akshay Kumar

डेट

अक्षय कुमारने रवीना टंडनलाही बरीच वर्षे डेट केले आहे असंही म्हटलं जात

Akshay Kumar

नाते...

शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन सोबत अक्षयचे नाते बरेच पुढे गेले होते असंही म्हटलं जात .

Akshay Kumar

डेट

अक्षय कुमारने सुष्मिता सेन आणि प्रियांका चोप्राला ही डेट केले आहे असं म्हटलं जात

वैवाहिक जीवन

अक्षय कुमार आता ट्विंकल खन्नासोबतच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे.

कोण होता अभिनेत्री काजोलचा क्रश?

येथे क्लिक करा