अक्षय कुमारला कोरोनाची लागण

Anuradha Vipat

प्रकृतीबाबत...

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या प्रकृतीबाबत एक बातमी समोर आली आहे.

Akshay Kumar

पॉझिटिव्ह

अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

Akshay Kumar

आयसोलेट

कोरोना झाल्यानंतर अक्षय कुमारने स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे.

Akshay Kumar

प्रमोशन

त्यामुळे अक्षय कुमार आता त्याच्या सरफिरा चित्रपटाचे प्रमोशन करू शकणार नाही

Akshay Kumar

उपस्थित

तसेच अक्षय कुमार अनंत अंबानी-राधिक यांच्या लग्नालाही उपस्थित राहू शकणार नाही.

पॉझिटिव्ह

अक्षय कुमार शुक्रवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे

प्रदर्शित

अक्षय कुमार 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

कोण करणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3'चं सूत्रसंचालन?

येथे क्लिक करा