अक्षय कुमारने सांगितला फिल्म इंडस्ट्रीतील अनुभव

Anuradha Vipat

ट्रोल

काही काळापासून अक्षय कुमारचे सलग चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याला अनेकदा ट्रोलदेखील केले जाते.

Akshay Kumar

भाष्य

आता अक्षय कुमारने ट्रोलींग याविषयी भाष्य केले आहे.

Akshay Kumar

ब्लॉकबस्टर

मुलाखतीत अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी जर वर्षात फक्त दोनच चित्रपट केले, तर त्याची काय खात्री आहे की, ते दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतील.

सहायक भूमिकेत

पुढे अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी १२ दिवस ओएमजी २ (OMG 2) च्या शूटिंगसाठी दिले. कारण मी एका सहायक भूमिकेत काम करत होतो.

४५ दिवस

पुढे अक्षय कुमारने म्हटले आहे की, त्यानंतर ४५ दिवस मी ‘जॉली एलएलबी ३’साठी दिले.

निर्माते किंवा दिग्दर्शक

पुढे अक्षय म्हणतो, जर माझी गरज नसेल, तर मी स्वत:ला निर्माते किंवा दिग्दर्शक यांच्यावर लादू शकत नाही.

आनंद

पुढे अक्षय कुमारने म्हटले आहे की, “माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर काही लोक आनंद साजरा करतात.

प्रभासच्या ‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपटाने केला हजार कोटींचा टप्पा पार

येथे क्लिक करा