अक्षय कुमारचा मुलगा व्हायरल फोटोमुळे चर्चेत

Anuradha Vipat

मुलगा आरव

अक्षय कुमारचा मुलगा आरवबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Akshay Kumar's son

लाईमलाईट

आरव कधीच इतर सेलिब्रिटीकिड्सप्रमाणे लाईमलाईटमध्ये नसतो. 

Akshay Kumar's son

व्हायरल...

आता सोशल मीडियावर आरवचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Akshay Kumar's son

फोटोमध्ये...

फोटोमध्ये आरवसोबत एक मुलगी दिसत आहे

Akshay Kumar's son

मुलीचं नाव

ज्या मुलीसोबत आरवचा फोटो व्हायरल होत आहे या फोटोत दिसणाऱ्या मुलीचं नाव नाओमिका सरन असं आहे.

Akshay Kumar's son

मावस भावंडे

नाओमिका ही आरव ची मावशी रिंकी खन्नाची मुलगी आहे. नाओमिका आणि आरव मावस भावंडे आहेत.

Akshay Kumar's son

फोटो पोस्ट

नाओमिका कायम भाऊ आरव याच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. 

बाळ झाल्यानंतर दीपिका घेणार मोठा निर्णय

येथे क्लिक करा