पहिल्या मंगळागौरीची हौस! अक्षया - हार्दिकही सजले

Vaishali Patil

 अभिनेत्री अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी  यांनी लग्नानंतर पहिली मंगळागौर मोठ्या थाटात साजरी केली आहे.

अक्षया आणि  हार्दिकने दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत .

 या दोघांचे मंगळागौर साजरा करतानाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झालेत. नेटकरी देखील त्याला पसंती देत आहेत.

Akshaya Deodhar Hardeek Joshi | Esakal

पुजेवेळी हार्दिक - अक्षया दोघांनी सोनेरी रंगाचे कपडे परिधान करत मस्त ट्यूनिंग केलं होत.

Akshaya Deodhar Hardeek Joshi | Esakal

याशिवाय घरी महादेवाची पुजा करण्यात आली. यावेळी घरातही सजावट करण्यात आली होती.

Akshaya Deodhar Hardeek Joshi | Esakal

यावेळी अक्षयानं तिच्या मेहंदीचा व्हिडिओ देखील शेयर केला होता. ज्यात अक्षयाच्या हातावर महामृत्युंजय मंत्र काढलेला होता.

Akshaya Deodhar Hardeek Joshi | Esakal

दोघांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते. त्याचे चाहते त्याच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Deodhar Hardeek Joshi | Esakal