पाठक बाईंच्या पैठणी साडीतील लूकवर प्रेक्षक फिदा

kimaya narayan

अक्षया देवधर

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचली.

Akshaya Deodhar

मालिकाविश्वातून ब्रेक

गेला बराच काळ अक्षयाने मराठी मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.

Akshaya Deodhar

बिझनेस वुमन

अक्षयाने नुकतंच तिच्या मैत्रिणींबरोबर साडीचा ब्रँड सुरु केला. ज्याचं नाव भरजरी बाय नाम असं आहे.

Akshaya Deodhar

साडी फोटोशूट

नुकतंच तिने साडीतील सुंदर फोटोशूट शेअर केलं. फिकट जांभळ्या रंगाची आणि हलक्या गुलाबी रंगाची बॉर्डर असलेली पैठणी अक्षयाने या फोटोशूटसाठी नेसली होती.

Akshaya Deodhar

भन्नाट लूक

सुंदर पैठणी, केसांची वेणी, एका बाजूला गुलाबाचं फुल आणि गळ्यात सुंदर नेकलेस या लूकमध्ये अक्षया मोहक दिसतेय.

Akshaya Deodhar

चाहत्यांनी केलं कौतुक

अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिच्या या लूकचं कौतुक केलं.

Akshaya Deodhar

नवी मालिका

अक्षया लवकरच लक्ष्मी निवास या झी मराठीवरील मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे.

Akshaya Deodhar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बूचे हे आठ सिनेमे तुम्ही पाहायलाच हवेत - येथे क्लिक करा