Alia Bhatt’s House : रणबीर आलियाचं कोटींचं घर आतून कसं दिसतं? बघा

साक्षी राऊत

आलिशान घर

रणवीर आणि आलिया मुंबईच्या बँद्रा येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये राहात. बघा त्यांच्या घराचे आतील फोटोज.

Alia Bhatt’s House

स्टडी स्पेस

आलियाच्या घरात आलिशान अशी स्टडी स्पेस आहे. अगदी क्लासी स्टेशनरी कलेक्शन तुम्हाला इथे दिसून येईल.

Alia Bhatt’s House

बालकनी

आलियाने लग्नाची गुड न्यूज देताना याच बालकनीतून फोटो पोस्ट करत सांगितले की तिच बालकनी आहे जेथे आम्ही ५ वर्ष एकत्र आनंदी क्षण घालवले.

Alia Bhatt’s House

आलियाची लग्नानंतरची पार्टीसुद्धा तिच्या राहत्या घरातच झाली.

Alia Bhatt’s House

घराचा रंग

आलियाचे घर पांढऱ्या आणि हिरव्या रंगाने रंगवलेले आहे.

Alia Bhatt’s House

राहाची रूम

ही आहे त्यांच्या बाळाची राहाची नर्सरी रूम.

Alia Bhatt’s House

बेडरूम

आलियाची बेडरून पेस्टल कलरमध्ये परफेक्ट दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt’s House