Anuradha Vipat
आलिया भट्ट तिच्या एका साडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आलियाने दिवळीला नेसलेली साडी ही चक्क झेंडूंच्या फुलांपासून बनवलेली आहे.
आलियाची ही साडी सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या फुलांपासून बनवण्यात आली आहे
आलियाने नेसलेली ही साडी अमी पटेलने डिझाइन केलेली आहे
रिपोर्टनुसार आलियाच्या या साडीची किंमत तब्बल 82 हजार 500 रुपये आहे
आलिया भट्ट नुकतीच ‘जिगरा’ चित्रपटात झळकली होती.
नेहमीचं आलियाच्या आउटफिटची चर्चा तर होते पण सोबतच तिचं कौतुकही होतं.