पहिल्यांदाच आपल्या आरोग्याबद्दल बोलताना दिसली आलिया भट्ट

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Alia Bhatt

फॅन फॉलोइंग

आलिया भट्टची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Alia Bhatt

प्रेक्षकांच्या भेटीला

आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

Alia Bhatt

मोठा खुलासा

आलिया भट्टकडून नुकताच मोठा खुलासा करण्यात आला आहे

Alia Bhatt

ADD नावाचा आजार

आलिया भट्ट म्हणाली की, ADD नावाचा आजार मला आहे.

Alia Bhatt

काही वेळानंतर

पुढे आलिया भट्ट म्हणाली की, बऱ्याच गोष्टींमध्ये तिला काही वेळानंतर अजिबातच रस राहत नाही.

Alia Bhatt

मेकअप चेअर

पुढे आलिया म्हणाली की, ती 45 मिनिटांपेक्षा अधिक काळ मेकअप चेअरवर बसू शकत नाही

Alia Bhatt

घटस्फोटाबद्दल बोलताना काय म्हणाला रोहनप्रीत सिंह

येथे क्लिक करा