आलिया भट्ट बनली लेखिका

Anuradha Vipat

लेखिका

अभिनेत्री आलिया भट्ट ही आता लेखिका बनली आहे.

Alia Bhatt

पुस्तक लाँच

आलियाने तिचं पहिलं पुस्तक लाँच केलं आहे.

Alia Bhatt

खास लहान मुलांसाठी

आलियाचं हे पुस्तक खास लहान मुलांसाठी आहे.

Alia Bhatt

माहिती

आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर या पुस्तकाविषयी माहिती शेअर केली आहे.

Alia Bhatt

पुस्तकाचं नाव

‘एड फाइंड्स अ होम’ असं आलियाच्या पुस्तकाचं नाव आहे.

Alia Bhatt

ब्रँड

हे पुस्तक तिच्या लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँड एड-ए-मम्मापासून प्रेरित आहे.

Alia Bhatt

चित्रं

तन्वी भट्ट यांनी या पुस्तकासाठी खास चित्रं काढली आहेत.

अविका गौरने सांगितला मासिक पाळीचा 'तो' सीन

येथे क्लिक करा