आलिया भट्टचा पुन्हा फेक व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

सोशल मीडिया

आता पुन्हा अभिनेत्री आलिया भट्ट हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Alia Bhatt's fake video

संताप

अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

Alia Bhatt's fake video

चर्चा

सध्या सर्वत्र आलिया हिच्या फेक व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

Alia Bhatt's fake video

फेक व्हिडीओ

आलियाचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फेक व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

Alia Bhatt's fake video

व्हिडीओ...

हा व्हिडीओ आतापर्यंत 20 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

Alia Bhatt's fake video

काळ्या ड्रेसमध्ये

व्हिडीओमध्ये आलिया काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये आलिया तयार होताना दिसत आहे.

Alia Bhatt's fake video

संताप आणि चिंता

व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे.

Alia Bhatt's fake video

अजय देवगणचा माधुरी दिक्षीतबद्दल मोठा खुलासा

येथे क्लिक करा