Anuradha Vipat
आज आलियाचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया हिची चर्चा रंगली आहे.
वयाच्या 31 व्या आलिया गडगंज संपत्तीची मालकीण झालं आहे. फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील आलिया हिची संपत्ती आहे.
रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी आलिया जवळपास 10 कोटी मानधन घेते
आलिया भट्ट हिचे संपत्ती 517 कोटी रुपये आहे. आज आलिया तिच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगते.
2018 मध्ये आलियाने परदेशात स्वतःचं आलिशान घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
लंडनच्या कोव्हेंट गार्डनमध्ये 25 कोटी रुपयांचे घर खरेदी करत आलियाने स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे.