Monika Lonkar –Kumbhar
बॉलिवूड आणि हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट.
आलियाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गोल्डन वनपीसमधील दिलखेचक फोटो शेअर केले आहेत.
आलियाच्या या गोल्डन वनपीसमधील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
आलियाने सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल' ला नुकतीच हजेरी लावली होती.
आलियाने या फिल्म फेस्टिव्हलला पहिल्या दिवशी गोल्डन वनपीसमध्ये दिमाखात एंट्री घेतली होती. त्यानंतर, या ग्रे कलरच्या वनपीसमध्ये तिचा दुसरा लूक दिसून आला.
या गोल्डन वनपीसवर आलियाने नेहमीप्रमाणे मिनिमल मेकअप कॅरी केल्याचे पहायला मिळाले.
या गोल्डन ड्रेसवर आलियाने वेव्ही हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअप करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.