जिगरा चित्रपटाबाबत आलियाकडून करण्यात आला मोठा खुलासा

Anuradha Vipat

चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Alia bhatta

प्रमोशन

आलिया भट्ट ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

Alia bhatta

खुलासा

आलियाकडून पहिल्यांदाच एक मोठा खुलासा करण्यात आला आहे

Alia bhatta

राहाच्या जन्मानंतर

आता राहाच्या जन्मानंतर लगेचच आपण जिगरा चित्रपट नेमका कोणत्या कारणामुळे साईन केला हे आता सांगताना आलिया भट्ट दिसली आहे.

Alia bhatta

Alia bhattaचित्रपट साईन

पुढे आलिया भट्ट म्हणाली की, जेंव्हा मी जिगरा हा चित्रपट साईन केला त्यावेळी मी शेरनी मोडमध्ये होते.

Alia bhatta

ऊर्जा

 पुढे आलिया भट्ट म्हणाली की, राहाच्या जन्मानंतर एक वेगळीच ऊर्जा नक्कीच होती.

Alia bhatta

आयुष्याला...

पुढे आलिया भट्ट म्हणाली की, मी नेहमी नियती, नशीब, आयुष्याला एका विशिष्ट मार्गाने जाण्यात पाहते.

अभिनेत्री दलजीत काैरने केला मोठा खुलासा

येथे क्लिक करा