आलियाने केले राम चरणचे कौतुक , 'RRR'मध्ये एकत्र काम करण्याचा शेअर केला अनुभव

Anuradha Vipat

या चित्रपटाची सर्वत्र चर्चा

चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'जिगरा' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.

Alia praises Ram Charan

या चित्रपटात...

आलिया या चित्रपटात केवळ अभिनय करत नाही तर ती करण जोहरसोबत सहनिर्मातीही आहे.

Alia praises Ram Charan

काम करण्याचा तिचा अनुभव

नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने साऊथ अभिनेता राम चरणचे कौतुक केले. याशिवाय आलियाने त्याच्यासोबत 'RRR' चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभवही शेअर केला.

Alia praises Ram Charan

काम करताना आनंद

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राम चरणसोबतचा तिचा अनुभव शेअर करताना आलिया म्हणाली, 'आरआरआर चित्रपटात त्याच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला.

Alia praises Ram Charan

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी

आम्ही ज्या ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलो होतो तेव्हा ती काही मुलींसाठी गोंधळलेली होती. त्यावेळी राम मला मी कुठे आहे, मी ठीक आहे की नाही असे विचारत असे.

Alia praises Ram Charan

एक अभिनेता आणि एक चांगला माणूस

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मी अभिमानाने सांगू शकते की तो माझा चांगला मित्र आहे. तो असा आहे ज्याला मी एक अभिनेता आणि एक चांगला माणूस म्हणून पाहते.

Alia praises Ram Charan

आईचा टाईमपास करण्यासाठी सुनेला घेऊन आलेल्या युजरच्या कमेंटवर करण जोहरला आला राग, ट्रोल्सला खडसावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Johar
येथे क्लिक करा